Sprouts Digestion Tips | स्पाऊट्स खाल्यानंतर करून नका ही चूक... वेळीच व्हा सावध

पुढारी वृत्तसेवा

स्प्राऊट्स पचायला जड का असतात?
अंकुरित धान्यांमध्ये (स्प्राऊट्स) फायबर आणि प्रोटीन जास्त असते, त्यामुळे काहींना ते पचायला जड जाऊ शकते.

Sprouted Moth Beans

लगेच पाणी पिल्याचा परिणाम
स्प्राऊट्स खाल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पचनरस पातळ होतात आणि पचन मंदावते.

Drinking Water | Pudhari

गॅस आणि फुगणे वाढते
अपूर्ण पचनामुळे पोटात गॅस, फुगणे आणि अस्वस्थता जाणवू शकते.

Digestive power

थंड पाणी अधिक त्रासदायक
थंड पाणी पिल्यास पचनक्रिया आणखी स्लो होते आणि त्रास वाढतो.

Hot vs Cold Water | Pudhari

कच्चे स्प्राऊट्स सर्वांना सूट होत नाहीत
काही लोकांना कच्चे स्प्राऊट्स खाल्ल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते.

sprouts | sprouts

योग्य पद्धत कोणती?
स्प्राऊट्स थोडे वाफवून किंवा शिजवून खाल्ल्यास ते पचायला सोपे होतात.

sprouts

पाणी कधी प्यावे?
स्प्राऊट्स खाल्ल्यानंतर 20–30 मिनिटांनी पाणी पिणे योग्य.

Drinking Water | Pudhari

प्रमाण महत्त्वाचे
जास्त प्रमाणात स्प्राऊट्स खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो.

sprouts | sprouts

आपल्या शरीराला समजून घ्या
प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते, त्यामुळे आपल्या शरीरानुसार आहार ठरवा.

sprouts | sprouts
Hair Care Tips marathi
<strong>येथे क्लिक करा...</strong>