Krithi Shetty : साऊथची दीवा क्रिती शेट्टीचे रेड सिझलिंग फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

क्रिती शेट्टीचा जन्म २१ सप्टेंबर, २००३ रोजी मुंबईत झाला

ती मंगळूर, कर्नाटकातील एका तुलु परिवारातील आहे.

वडील व्यावसायिक आणि आई फॅशन डिझायनर आहे

तिला दोन भाऊ-बहिण आहेत

शिक्षण घेत असताना तिने अनेक जाहिरातीत काम केले

हिंदी चित्रपट सुपर ३० मध्ये तिने काम केले आहे

वयाच्या १७ व्या वर्षी तिने तेलुगु चित्रपट उप्पेना मध्ये काम केले

२०२२ मध्ये ती एन. लिंगुसामीच्या द वॉरियरमध्ये राम पोथिनेनीसोबत दिसली