स्वालिया न. शिकलगार
सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे
तिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट केले आहेत
तिने फोटोंना कॅप्शन लिहिलीय- Mother
या खास घोषणेसाठी सोनमने ८० च्या दशकातील प्रतिष्ठित फॅशन स्टाईलचा वापर केलाय
हा फोटो खूपच स्टायलिश आणि क्लासिक लूकमध्ये सादर केला गेलाय
सोनम आणि आनंद आहुजाने पहिला मुलगा नाव वायूला जन्म दिला आहे
वायूचा जन्म २०२२ मध्ये झाला होता.
सोनमने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचे क्षण सर्वांसोबत शेअर केले आहेत