सोनम कपूर फॅशनिस्टा म्हणून प्रसिद्ध आहे.आताही तिने कॅरी केलेले कानातले दिवाळीसाठी परफेक्ट आहे.पूर्ण कानभरून असलेले कानातले सध्या ट्रेंडमध्ये आहेत. पारंपरिक पोषाखांवर खुलून दिसतात. .हेवी पण एलिगंट लूकसाठी कुंदन हा उत्तम पर्याय आहे.स्टेटमेंट कानातले तुम्हाला खास लूक देऊ शकतात .विविध कलरचे स्टोन पेस्टल आऊटफिटवर खुलून दिसतात .ऑक्साईड आणि स्टोन याचे कॉम्बिनेशन ट्रेंडी लूक देऊ शकतो .स्टोन आणि पर्ल हे ऑल टाइम सुपरहिट कॉम्बिनेशन आहे