तेरी इस अदा पे जान फिदा मेरी...

Shambhuraj Pachindre

तिने ब्राऊन साडीमध्ये किलर पोझ दिल्या आहेत

तेरी इस अदा पे जान फिदा मेरी अशी कमेंट चाहत्याने केली आहे.

हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

सोनाली अनेक चित्रपटातील अभिनयासह सौंदर्याने चाहत्याना मंत्रमुग्ध करत असते.