मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे..सोनालीने ब्लॅक ब्रालेटसोबत फुलांफुलाचा स्कर्ट परिधान केला आहे..या ड्रेसवर तिने व्हाईट रंगाची गोल टोपी परिधान केलीय..सोनालीने एका झोपाळ्यावर बसून फोटोला पोझ दिली आहे. .या फोटोंतून सोनाली बीचवर सुट्यांचा आनंद घेताना दिसतेय.