बघतच राहावं असं लावण्य तुझं... अप्सरेचा स्लिव्हलेससह साडीचा नखरा

अनुराधा कोरवी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

केळेवाली, अप्सरा यासारख्या टोपण नावानेही तिला ओळखलं जाते.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

चित्रपटातील भूमिकेसोबत तिने मालिकेमधूनही अभिनयाचा ठसा उमठवलाय.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

स्लिव्हलेस ब्लॉऊजसह फ्लोअर प्रिंटेड ग्रीन साडीत तिने फोटोशूट केलंय.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram

फोटोला तिने झुळूक वाऱ्याची आली रे... भाळले मन खुळे अशी कॅप्शन लिहिलीय.

Sonalee Kulkarni | Sonalee Kulkarni instagram
गालावर खळी डोळ्यात धुंदी... जियाचा सर्वात मादक फोटो