सोनाली कुलकर्णीने पिस्ता कलरच्या ट्रान्सपरंट साडीतील फोटो शेअर केले आहे .गळ्यात तिने आयव्हरी ज्वेलरी परिधान केली आहे.तिने काही फोटोंना Not a लिंबू कलर ची saree अशी कॅप्शन लिहिलीय.पण नेटकऱ्यांनी मात्र लिंबू कलरची साडी असा उल्लेख करत कॉमेंट केल्या आहेत.ट्रान्सपरंट साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केला आहे.मोकळे केस आणि लाईट लिपस्टीक असा तिचा लूक आहे.I promise this is the last post!Obsessing over the green! अशीही तिने कॅप्शन लिहिली आहे.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.