Sonalee Kulkarni : रणरणत्या वाळवंटात अप्सरेनं विखुरला मादक सौंदर्याचा अंगार

अमृता चौगुले

पांढऱ्या जाळीदार मिनी ड्रेसमधील वाळवंटात केलेले फोटो शूट सोनाली इन्स्टावर शेअर करत आहे.

सोनाली कुलकर्णीने या फोटोशूटचा तिसरा भाग इन्स्टावर गुरुवारी शेअर केला.

पांढऱ्या जाळीदार मिनी ड्रेसमधील सोनालीचे फोटो रणरणत्या वाळवंटात धुरळा उडवत आहेत.

वाळवंटातील सोनालीचे  सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

विस्कटलेले केस आणि हलक्या मेकअपमधील सोनालीची मादकता वाळवंटात ओसंडून वहात आहे.

सोनालीच्या सिजलिंग लूकला चाहत्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे.

सोनालीचे सौंदर्य पाहून एक जण तिला भेटण्याची इच्छा सुद्धा व्यक्त करित आहे.

या शिवाय अप्सरा अखेर अप्सराच असते अशा प्रतिक्रीया तिला इन्स्टावर येत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here