पुढारी वृत्तसेवा
टीव्ही इंडस्ट्रीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री निआ शर्मा सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे
निया टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या बोल्ड लूकमूळे चर्चेत असते.
तिचे इंस्टाग्रामवर ८ मिलियनहून अधिक फोलोअर्स आहेत.
सध्या निया लाफ्टर शेफ २ ( 'Laughter Chef 2') या रिॲलिटी शोमध्येही दिसली, जिथे तिच्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली
निया सतत तिच्या इंस्टाग्रामवरून फॅशन, फिटनेस, व्हेकेशन आणि शूटिंगमधील बिहाइंड-द-सीन्स फोटो-व्हिडिओ शेअर करत असते
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते, पण नियाने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल फारशी माहिती दिलेली नाही.
अलीकडेच निया शर्मा थायलंडमध्ये सुट्टी घालवताना दिसली. समुद्रकिनारी मस्ती करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते
लाईव्ह सेशन्स, रील्स आणि स्टोरीजद्वारे आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते
नियाने 'काली – एक अग्निपरीक्षा' या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती.