गोल्डन साडी, माथापट्टी; साजशृंगारात शोभिता धुलिपालाच्या लग्नाचे फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाने अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाह केला

instagram

या कपलचे लग्न तब्बल ८ तास चालले

instagram

लग्न रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी पारंपरिक तेलुगु रीतीरिवाजाप्रमाणे झाले

instagram

अल्लू अर्जुन, राम चरण, उपासना, महेश बाबू, नम्रता शिरोडकर उपस्थित राहिले

instagram

ज्यु. एनटीआर, एसएस राजामौली, प्रभास, चिरंजीवी, सुरेखा, नयनतारा देखील हजर होते

instagram

दोघांनी श्रीशैलम श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात आशीर्वाद घेतला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram