Soaked walnuts in ghee benefits : तुपात भिजवून खा अक्रोड, मिळतील 'हे' फायदे

Asit Banage

मेंदूचे आरोग्य सुधारते

अक्रोडातील ओमेगा-३ फॅटी ऍसिड एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवतात.

Soaked walnuts in ghee benefits | file photo

हृदय निरोगी ठेवते

तूप पोषक घटकांचे शोषण वाढवते आणि LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Soaked walnuts in ghee benefits | file photo

पचनक्रिया सुधारते

तुपात अक्रोड भिजवल्याने फायटिक ॲसिड कमी होऊन अक्रोड पचायला सोपे होतात.

Soaked walnuts in ghee benefits | file photo

बद्धकोष्ठता कमी होते

नियमित सेवनाने पचनसंस्था सुरळीत राहते.

Soaked walnuts in ghee benefits | file photo

हाडे मजबूत होतात

तुपातील आणि अक्रोडातील आवश्यक खनिजांमुळे हाडांना बळकटी मिळते.

Soaked walnuts in ghee benefits | file photo

सांधेदुखीत आराम

तूप आणि अक्रोडात असणाऱ्या पोषक घटकांमुळे सांधेदुखीला आराम मिळतो.

Soaked walnuts in ghee benefits | file photo

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

अँटिऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात व केस निरोगी ठेवतात.

Soaked walnuts in ghee benefits | file photo

ऊर्जा वाढते

सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...