Namdev Gharal
सापाच्या विषाचा उपयोग कर्करोग, हृदयरोग, पार्किन्सन आदी आजारांच्या औषधनिर्मितीच्या संशोधनासाठी केला जातो.
नशेसाठी काही जण विष वापरले जाते, हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये याचा वापर होतो
काही ठिकाणी काळी जादू, अंधश्रद्धा, तांत्रिक विधी यामध्येही सापाचे विष वापरले जाते.
भारतात आढळणाऱ्या नागाच्या विषाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, यांनतर फुरेस, मण्यार, घाेणस यांचा समावेश आहे.
काही वेळा जिवंत साप पकडूनही विषासाठी याची तस्करी केली जाते
भारत, बांगलादेश, म्यानमार, येथून अमेरिका, युरोप, चीन, इत्यादी देशांमध्ये हे विष पाठवले जाते.
कोब्राच्या एक लिटर विषाची किंमत ७ ते १० कोटीपर्यंत असते
भारतात वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत सापांची शिकार आणि विष तस्करी गंभीर गुन्हा आहे.