श्रुतीचं वेड लावणार सौंदर्य

मोहन कारंडे

श्रुती मराठे ही कायम तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

तिचं मनमोहक सौंदर्य आणि हास्य चाहत्यांना भुरळ घालत  

श्रुतीला 'सौंदर्याची परी' म्हणून ओळखले जातं

'राधा ही बावरी' ही तिची लोकप्रिय मालिका ठरली

‘तप्तपदी’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात तिच्या अभिनयाचं कौतुक झालं