श्रुती मराठेच्या 'मुंज्या'चा धमाका, १०० कोटींच्या यशाकडे वाटचाल

स्वालिया न. शिकलगार

श्रुती मराठे ही मुंज्या या चित्रपटात दिसलीय

Shruti Marrathe Instagram

तिने मराठीचं नव्हे तर तमिळ चित्रपटातही काम केले आहे

Shruti Marrathe Instagram

इंदिरा विझा, नान अवनिलाई २, गुरु शिष्यन असे तिचे चित्रपट आहेत

Shruti Marrathe Instagram

१०० कोटींच्या दिशेने मुंज्याची घोडदौड सुरू आहे

Shruti Marrathe Instagram

चित्रपटात सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये हेदेखील कलाकार आहेत

Shruti Marrathe Instagram

कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेवर हा चित्रपट आहे

Shruti Marrathe Instagram

यात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह, सत्यराज हेही कलाकार आहेत

Shruti Marrathe Instagram
अमृता खानविलकरचे साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत | Amruta Khanvilkar Instagram