साऊथ ब्युटी श्रुती हासनची ब्लॅक ड्रेसमध्ये कातिल नजर

स्वालिया न. शिकलगार

७६ व्या कान्स फेस्टिव्हलमधून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

श्रुती ब्लॅक ड्रेसमध्ये फॅब्युलस दिसतेय

या ड्रेसवर तिने हाय हिल्स न घातलता ब्लॅक बूट घातले आहेत

तिच्या एक एक अदा पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल