ॲवॉर्ड नाईटला श्रिया सरन डीपनेक सिल्व्हर ड्रेसमध्ये

स्वालिया न. शिकलगार

तिने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटही केले आहेत

बोल्ड लूकसाठी ओळखली जाणारी श्रियाने ॲवॉर्ड नाईट सोहळ्याला हजेरी लावली होती

या सोहळ्यासाठी तिने डीपनेक सिल्व्हर रंगाचे ब्लाऊज आणि स्कर्ट टाईप ड्रेस घातला होता

तिने या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत

फोटो शेअर करताना All set for @pinkvilla award night Wearing अशी कॅप्शन लिहिलीय