Shriya Saran : डीपनेक आऊटफिटमध्ये श्रियाने लावला ग्लॅमरचा तडका

स्वालिया न. शिकलगार

तिने तमिळ, मल्याळम, तेलुगु, कन्नड, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे

साऊथ सिनेमातील प्रसिद्ध श्रिया आता नव्या बोल्ड अवतारात दिसतेय

श्रियाने इन्स्टाग्रामवर स्टायलिश लूक शेअर केला आहे

इंटरनेटवर श्रिया सरनचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे

मरून कलरच्या डीपनेक कोटसूटमध्ये श्रिया दिसत आहे