श्रियाची कलरफुल घागरा चोळी पाहिली का?

मोहन कारंडे

तिने वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले

त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले

श्रियाने शाहरुखच्या फॅन या चित्रपटात काम केले आहे

'मिर्झापूर' या सीरिजमुळे तिला खास ओळख मिळाली

फ्रान्स चित्रपट निर्माता क्लाउड लेलचने त्याच्या 'अन प्लस उन' या चित्रपटाची तिला ऑफर दिली होती