मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकर 'मिर्झापूर' या चित्रपटात दिसली होती..श्रिया ही मराठीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगावकरची मुलगी आहे..श्रिया पिळगावकरचे सोशल मीडियावर खूपच फॅन्स फॉलोअर्स आहेत. .श्रियाने स्मिमिंग पुलात गुलाबी रंगाच्या बिकिनीत फोटो शेअर केले आहेत..निळ्या कलरच्या वनपीसमध्ये श्रियाने हॉट पोझ दिली आहे.