Shravan weather effects: श्रावणात ऊन-पावसाचा खेळ; शरीरावर होतात 'हे' 7 परिणाम

पुढारी वृत्तसेवा

ऊन-पावसाचा लपंडाव!

श्रावणातील सतत बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अचानक कमी होऊ शकते.

सर्दी-खोकल्याची पर्वणी!

अचानक येणाऱ्या पावसामुळे भिजल्याने सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका झपाट्याने वाढतो.

पचनसंस्थेवर ताण!

या ऋतूत हवेतील दमटपणा वाढल्याने पचनक्रिया मंदावते आणि खाल्लेले नीट पचत नाही.

Digestive power

त्वचेच्या समस्या!

ऊन आणि दमट हवेच्या खेळामुळे त्वचेवर रॅशेस, खाज सुटणे किंवा संसर्ग होण्याची शक्यता बळावते.

SKIN CARE

सांधेदुखी आणि आळस!

वातावरणातील थंडाव्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो आणि शरीरात सतत आळस जाणवतो.

डिहायड्रेशनचा धोका!

ऊन न जाणवल्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शरीर नकळत डिहायड्रेट होते.

Dehydration

ऊर्जा पातळीत घट

हवामानातील बदलांचा थेट परिणाम मुड आणि ऊर्जेवर होतो, ज्यामुळे सतत थकवा जाणवू शकतो.

Negative Energy
येथे क्लिक करा...