Shraddha Kapoor : आँखो में वो बात है, जो अल्फाज नही कहते!

पुढारी वृत्तसेवा

श्रद्धा कपूरने आपल्या इन्स्टा अकाऊंटला नवीन फोटो शेअर केले आहेत जे तिच्या डोळ्यांची नजाकत दाखवत आहेत.

‘आँखो में वो बात है, जो अल्फाज नही कहते’ अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.

डोळ्यांबरोबरच तिने साजेशी केशरचना केली आहे तीही तिचे सोंदर्य अधिक खूलवते

कपाळावर छोटी काळी टिकली लावली आहे, जी तिच्या सावळ्या लूकला अधिक उठाव देते

काळ्या स्लिवलेस ब्लाऊज व काळ्या साडीत तिच्या अदा मनमोहक दिसतात

सोन्याच्या रंगाचे लहान हूप इअरिंग्स हातामध्ये तिने ऑक्सिडाइज्ड सिल्वर (Oxidized Silver) च्या अनेक बांगड्यांचा सेट घातला आहे

तिने नाकात एक लहान, चमकणारा डायमंड नोज स्टड घातला आहे. तिचे चाफेकळी नाक अधिकच उठावदार दिसते

२०२४ च्या उत्तरार्धात आलेल्या 'स्त्री २' च्या ऐतिहासिक यशानंतर तिने २०२५ मध्ये श्रद्धाची लोकप्रियता अधिकच वाढली आहे

यावर्षी तिचा लोककलावंत विठबाई नारायणगावकर यांच्यास जिवनावरील 'ईठा' हा चित्रपट रिलीज होणार आहे यासाठी श्रद्धा कठोर मेहनत घेत आहे.