उन्हाळ्यात दूध प्यावे का? आयुर्वेदाचा विशेष सल्ला जाणून घ्या!

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यातही दुधाचे महत्त्व

उन्हाळा असो वा हिवाळा, दूध शरीरासाठी नेहमीच फायदेशीर.

रात्री कोमट दूध पिण्याचे फायदे

रात्री कोमट दूध घेतल्याने शरीर रिलॅक्स होते आणि झोप चांगली लागते.

दूध म्हणजे ‘पूर्णान्न’

दूध हे संपूर्ण पोषण देणारे अन्न मानले जाते.

शरीर थंड ठेवण्यास मदत

उन्हाळ्यात ऊर्जा टिकवून शरीर थंड ठेवण्यासाठी दूध उपयुक्त.

हळदीचे दूध – इम्युनिटी बूस्टर

चिमूटभर हळद टाकून दूध घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.

केशर दूध – सौंदर्य आणि आरोग्य

त्वचा उजळण्यासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी केशरयुक्त दूध लाभदायक.

अश्वगंधा दूध – ताकद वाढवते

शारीरिक कमजोरी आणि हाडांच्या दुखण्यावर उपयुक्त मिश्रण.

दालचिनी दूध – साखर नियंत्रण

मधुमेह नियंत्रण आणि शांत झोपेसाठी दालचिनीचे दूध फायदेशीर.

जायफळ दूध – सर्दीपासून बचाव

जायफळ टाकून दूध घेतल्यास सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.