50 Years of Sholey: शोलेतील अहमदचा मृत्यू नेमका कसा झाला होता? सचिन पिळगावकर यांनी शेयर केला त्या सीनचा फोटो

अमृता चौगुले

शोले सिनेमाचे गारुड आजही अनेक सिनेरसिकांवर आहे

या सिनेमाला 50 वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने सचिन पिळगावकर यांनी खास पोस्ट शेयर केली आहे

या सिनेमाला 50 वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने सचिन पिळगावकर यांनी खास पोस्ट शेयर केली आहे

एक किस्सा शेयर केला आहे. त्यात त्यांनी अहमदचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत भाष्य केले

ते म्हणतात, फायनल एडिटिंगमध्ये अहमदचा मृत्यू कसा झाला होता हा सीन कट केला गेला. याला कारण होते 16-17 वर्षांच्या मुलाला मारताना दाखवणे हा सीन खूप क्रूर झाला असता

गब्बरच्या अड्ड्यावर गेल्यानंतर थेट माझे शव घोड्यावरून गावात येते असा सीन चित्रपटात आहे.

सचिन यांनी पोस्ट शेयर करत शोलेचे कलाकार आणि तंत्रज्ञांचे आभार मानले आहेत