राजा राणी ची ग जोडी मालिका आठवते का तुम्हाला त्या मालिकेतील चुलबुली संजीला प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत.शिवानी सोनारला या व्यक्तिरेखेने ओळख मिळवून दिली.त्यानंतर शिवानी तू भेटशी नव्याने या मालिकेत दिसली होती.सध्या तिने साडीतील क्लासी फोटो शेयर केले आहेत.मरून कलरची कलमकारी साडीसोबत स्लीवलेस इक्कत ब्लाऊज पेअर केले आहे