'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधील शिवानी रांगोळेच्या 'या' गाण्याची चर्चा...

backup backup

सोशल मीडियावर ती खूप सक्रीय असते.

शिवानी सध्या तिच्या नव्या गाण्यामुळे खूप चर्चेत आली आहे.

'बावरलं रं' हे तिचे नवे गाणे आले आहे. काही दिवसांपूर्वी हे गाणं प्रदर्शित झालं

प्रेमाचे अतुट नाते दर्शविणारे हे गाणे आहे.  या गाण्यातील तिचा हा लाल रंगातील ड्रेस

सोशल मीडियावर बावरलं रं या गाण्यातील तिच्या लुकची खूप चर्चा रंगली.

तिचे सौंदर्य आणि साधेपणा यावर अनेक  चाहते फिदा आहेत.

मालिकेतून प्रसिद्धी झालेल्या या अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.