'इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं...' शिवानी बावकर व्हाईट लेहेंग्यात अप्सराच जणू

स्वालिया न. शिकलगार

शिवानी बावकरचे व्हाईट लेहेंग्यातील फोटो पाहायला मिळत आहेत

Instagram

तिने हे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Instagram

ती 'लागीरं झालं जी' मालिकेतून लोकप्रिय झाली

Instagram

पुढे ती साधी माणसं या मालिकेतही दिसली

Instagram
'पाहुनी तुला मला सौंदर्याचे मोल कळले...' संस्कृतीचा इंडो वेस्टर्न ऑफ शोल्डर ड्रेस