कल्याणची चुलबुली शिवाली परबचे नवे फोटो पाहायला मिळताहेत .विनोदवीर शिवालीचे हे साडीतील फोटोशूट आहे.तिने ऑक्साईड ज्वेलरी परिधान केलेली दिसते.मोकळ्या केसांमध्ये तिच्या अदा खूपच सुंदर दिसताहेत .हातात मॅचिंग बॅँगल्स तिला शोभून दिसताहेत .आरशासमोरील तिचे हे प्रतिबिंब शानदार आहे .लाईट मेकअपमध्येही ती तितकीच सुंदर दिसते .महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून शिवालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.तुम्हाला शिवालीची छबी कशी वाटली?.सर्वात मोठी ड्रग चेन उघड होणार, प्रिया बापट-नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट 'कोस्टाओ' पाहिला का?