शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्‍त किल्‍ले रायगड गजबजला

अमृता चौगुले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मूर्तीला 350 ठिकाणांहून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मूर्तीला 350 ठिकाणांहून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला.

नगारा वादन आणि खालू बाजाच्या गजराने किल्ले रायगड दणाणून गेला.

प्रतापगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्‍हणून उदयनराजे भोसले यांची नियुक्‍ती

हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ग्रंथ तयार केले असून ते जनतेसाठी उपलब्ध करण्यात आलेत

मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन