Shilpa Shinde: अंगुरी भाभीच्या भूमिकेत परतणार अभिनेत्री शिल्पा शिंदे? जाणून घ्या

अमृता चौगुले

भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभी या मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदेने चांगलीच लोकप्रियता मिळवली

Pudhari

भोळी भाबडी अंगुरीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच आवडली

काही काळाने शिल्पाने त्या शोमधून एक्झिट घेतली

त्याजागी अभिनेत्री शुभांगी अत्रेने अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा साकारली

आता भाभीजी घर पर है 2.0 मध्ये शिल्पा परतणार असल्याचे समोर येत आहे

काही वर्षांपूर्वी असहमति आणि वाद झाल्याने शिल्पाने हा शो सोडला होता.

आता मेकर्स नवीन सीझनमध्ये जादू आणण्यासाठी शिल्पाला परत आणणार असल्याचे बोलले जात आहेत

चाहतेही शिल्पाला पुन्हा जुन्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक आहेत