नवीन 'या' IPO मधून पैसे कमवण्याची संधीच संधी?

अमृता चौगुले

या IPO मध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगले परतावा मिळवू शकता.  

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात येणार आहे.  

तुम्ही आता टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी केल्‍यास फायदा होवू शकतो 

ऑटो मेजरने 7.40 रुपये प्रति शेअरने विकत घेतले होते.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमधून टाटा मोटर्सला मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.