Shardul Thakur : 51 धावा करताच लॉर्ड शार्दुलची थेट डॉन ब्रॅडमनशी बरोबरी

रणजित गायकवाड

त्याने ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

शार्दुल ठाकूरने  109 चेंडूत 6 चौकार मारत 51 धावा केल्या. 

ओव्हलच्या मैदानावर त्याचे वर्ष 2021 ते 2023 दरम्यानचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे.

'ओव्हल'वर कसोटीत सलग तीन अर्धशतके झळकावणारा तो तिसरा विदेशी फलंदाज ठरला.

ब्रॅडमन यांनी ओव्हलवर वर्ष 1930 ते 1934 दरम्यान सलग तीन अर्धशतके झळकावली होती.

ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर यांनी वर्ष 1985 ते 1989 दरम्यान 3 अर्धशतके फटकावली आहेत.