शंख वाजवण्याची योग्य वेळ कोणती? 'ही' चुक केली तर होईल नुकसान

पुढारी वृत्तसेवा

शंख वाजवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण शंख वाजवताना नियम पाळणं महत्त्वाचं आहे

Shankh | Pudhari

हिंदू धर्मात शंखनाद शुभ मानला जातो. पूजा, आरती आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात यानेच केली जाते

Shankh | Pudhari

सकाळी सूर्योदयाच्या वेळी शंख वाजवणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते

Shankh | Pudhari

सूर्यास्ताच्या वेळी शंख वाजवल्याने दिवसभरातील नकारात्मकता दूर होते. घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते

Shankh | Pudhari

आरती, हवन किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला शंख वाजवणं शुभ आहे, विशेषतः संध्याकाळच्या आरतीत याला अधिक महत्त्व

Shankh | Pudhari

शंख वाजवल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते. श्वसनसंस्था मजबूत होते आणि शरीराला फायदा होतो

Shankh | Pudhari

शंखाच्या आवाजामुळे वातावरणातील सूक्ष्म जंतू कमी होण्यास मदत होते. म्हणजेच वातावरण शुद्ध राहते

Shankh | Pudhari

रात्री शंख वाजवणं अशुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

Shankh | Pudhari

अंघोळ न करता शंख वाजवू नका, घाण जागेवर शंख ठेवू नका, तुटलेला शंख वापरू नका.

नोंद : यातील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितींवर आधारित आहे.

Shankh | Pudhari

लक्ष्मण फळ खाण्याचे काय फायदे आहेत? तुम्हाला माहितेय का?

Laxman Phal | Pudhari
येथे क्लिक करा