करण शिंदे
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील वहिनींची भुमिका निभावणाऱ्या माधवी नेमकरने हॉट अंदाजात फोटोशूट केलं आहे.
सॉफ्ट पिंक ड्रेसमध्ये माधवीचे सौदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
फोटोमध्ये माधवी सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणांचा आनंद घेताना दिसत आहे.
माधवीने ब्लॅक 'वनपीस'मध्ये वेगवेगळ्या पोझ देत फोटोशूट केलं आहे.
हॉट ड्रेससह, स्टाईलिश अदा अन् घायाळ करणारी पोझ दिली आहे.
तिने दिलेल्या प्रत्येक पोझमध्ये तिचा आत्मविश्वास दिसत आहे.