Suhana Khan : शाहरुखच्या लाडलीचा व्हाईट ड्रेसमध्ये कातिल अंदाज

स्वालिया न. शिकलगार

सुहानाने व्हाईट आऊटफिटमध्ये सुंदर लूक केला आहे

वन ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

सुहानाच्या कातिल अदा देखील या फोटोशूटमध्ये दिसत आहेत

खुल्या केसांमध्ये ती आणखी मनमोहक दिसते

सुहाना खानचा बोल्ड लूक दिसत आहे

Ankita Lokhande