आहाsss कर्नाटकातील 'ही' ठिकाणे पाहून मन होईल प्रसन्न!

अमृता चौगुले

केरळ आणि कर्नाटकातील लोकांसाठी हे एक आवडते पिकनिक स्पॉट आहे.

कर्नाटकातील आकर्षक पर्वतांमध्ये वसलेले, कूर्ग हे कॉफीचे उत्पादन करणारे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. 

गोकर्ण हे कर्नाटकातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे आणि मोठा समुद्रकिनारा आहे.

अवशेषांचे शहर असलेले हम्पी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे

मुरुडेश्वर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाची (१२३ फूट) शिवाची सर्वात उंच मूर्ती आहे.

म्हैसूर राजवाड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे 

उडुपी हे कर्नाटकातील एक किनारपट्टीचे शहर आहे