Sayali Sanjeev: तुझा साखरपुडा झालाय का? सायली संजीवचा हा फोटो पाहून नेटकरी बुचकळ्यात

अमृता चौगुले

अभिनेत्री सायली संजीव अनेक नेटीझन्सची क्रश आहे.

सायलीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे

यात ती गुलाबी साडीमध्ये दिसते आहे

याशिवाय दागिने आणि मेक अपमुळे ती खास दिसते आहे

तिच्या या लूकमधील फोटोवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे

त्यातीलच एका कमेंटने लक्ष वेधले, ज्यामध्ये रिंग सेरेमनी असे लिहिले होते

विशेष म्हणजे सायलीच्या रिंग फिंगरमध्ये एक अंगठीही दिसते आहे

अर्थात सायलीने मात्र याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही