सायली संजीवचे पिंक कलर साडीतील फोटो पाहायला मिळत आहेत .साडीवर जांभळ्या रंगाचे ब्लाऊज तिने घातले होते.गेट वे ऑफ इंडिया जवळ उभारून सायलीने फोटो क्लिक केले आहेत .कॉटन ड्रेसमध्ये सायलीचा सिंपल लूक दिसतोय .पिंक कलर हाय हिल्स तिने घातले आहेत .तिचा साधा लूक मोहक दिसतोय .ती समुद्र किनारी निवांत क्षण घालवताना दिसते .नेहा खानचा ब्रॉड डीप नेक ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस