अस्सल मराठमोळी रूपवती, सायली तुझे सालस-सुंदर भाव

स्वालिया न. शिकलगार

हिरव्या रंगाच्या साडीत सायलीचे भाव सहज दिसतात

तिचे बोलके डोळे खूप काही सांगून जातात

सायलीने इन्स्टाग्रामवरून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.