#Save The Elephant : हाथी मेरे साथी...

backup backup

सोनालीने थ्री-पीस ड्रेसमध्ये फोटोशूट केला आहे

माणूस आणि हत्तीमधील संघर्ष विकोपाला जात आहेत.

हत्तींचे मूळ अधिवास माणसांच्या जंगलांवरील अतिक्रमणामुळे हिरावले जात आहेत

त्यामुळे आता हत्तींच्या संवर्धनासाठी अनेक प्रदेशात मोहीमा सुरू झाल्या आहेत.

जगातील हत्ती अभयारण्यातील हे काही सुंदर फोटो आहेत.