Sara Baloch: पाकिस्तानी क्रिकेट प्रेझेंटर सारा बलोच; फोटो पाहून तुम्हीही व्हाल फॅन

पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तानच्या क्रिकेट जगतात सध्या एका नावाची जोरदार चर्चा आहे- सारा बलोच.

ही महिला क्रिकेट प्रेझेंटर तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे सध्या खूप लोकप्रिय झाली आहे.

सारा बलोचने क्रिकेट प्रेझेंटर म्हणून अनेक मोठ्या टी-20 लीग आणि आयसीसी (ICC) इव्हेंट्समध्ये काम केले आहे.

मैदानावर क्रिकेटर्ससोबत चुलबुल्या गप्पा मारून ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते.

प्रेझेंटरशिवाय ती रेडिओ जॉकी, प्रोड्यूसर आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम करते.

फॅशन ट्रेंड्सला उत्तमरीत्या फॉलो करणारी सारा कोणत्याही आउटफिटमध्ये अप्रतिम दिसते.

आपल्या फिटनेसबाबतही सारा खूप जागरूक आहे.

मॉडेल म्हणूनही सारा अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी काम करत आली आहे.

सारा बलोच सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर तिला 1 लाखांहून अधिक युजर्स फॉलो करतात.