सारा अली खानने ग्लॅमरचा लावला तडका, क्लासी लूक व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

सारा या फोटोंमध्ये खूप सुंदर आणि स्टायलिश दिसते.

तिचा स्वॅगने भरलेला अंदाज या फोटोंतून पाहायला मिळत आहे.

या फोटोजमध्ये सारा अली खानचा व्हाईट क्रॉप टॉप आणि ट्राऊजर मध्ये एलिंगेंट लूक दिसत आहे.

सनकिस्ड फोटोजमध्ये सारा आऊटडोर सेटअपमध्ये फोटोज क्लिक करताना दिसतेय.

या लूकमध्ये व्हाईट हाय हिल्स, हूप ईअररिंग्ज, चेहऱ्यावर स्माईल  दिसतेय.

फोटोंमध्ये सारा वेगवेगळ्या लूकमध्ये विविध पोज देताना दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here