विहंगम पर्वतराजी अन्‌ आईसोबत निवांत क्षण, स्वित्झर्लंडमधून Sara Aliने Gstaadची झलक केली शेअर

स्वालिया न. शिकलगार

लंडन ट्रीपनंतर सारा अली खानने स्वित्झर्लंडमध्ये निवांत क्षण घालवला

आई अमृता सिंगसोबत तिने निसर्गरम्य पर्वतीय परिसरातील फोटो शेअर केले आहेत

स्वित्झर्लंडमधील 'ग्स्टाड' येथे आई अमृता सिंगसोबत सुट्टीची झलक तिने शेअर केली आहे

पर्वतांची विहंगम दृश्ये, शांत वातावरण, ट्रेकिंगचे कँडिड क्षण शेअर केलेत

साराने प्रसिद्ध लेखक डेव्हिड मॅककुलो यांचा एक प्रेरणादायी सुविचारही शेअर केलाय

तिने लिहिले, "पर्वतांवर चढा, ते यासाठी नाही की जगाने तुम्हाला पहावे, तर यासाठी की तुम्ही जगाला पाहू शकाल"

रिपोर्टनुसार, सारा 'उडता तीर' चित्रपटात दिसणार आहे

या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना असणार आहे

Prajakta Koli| प्राजक्ता कोळीचा ३३ वा वाढदिवस चर्चेत; सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल