निरागस चेहरा, क्युट स्माईल आणि कुरळे केस याचे परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अभिनेत्री सान्या मल्होत्रा.दंगल, बधाई हो, मीनाक्षी सुंदरम या सिनेमातून हटके लूक्स आणि सौंदर्याची छाप तिने सोडली आहे..सान्या आता अभिनयासोबत वेगळी वाट चोखाळते आहे.तिने एक माचा व्हेंचर सुरू केले आहे.माचा हा एक जपानी चहाचा प्रकार आहे.लाईफस्टाइल आणि वेलनेस या क्षेत्रातील तिच्या नव्या पावलाचे चाहते स्वागत करत आहेत