हो तुलाच पाहायला आलोय कितीदा प्रेमात पाडशील संस्कृती

स्वालिया न. शिकलगार

संस्कृती अभिनेता किरण गायकवाडसोबत मराठी चित्रपट चौकच्या प्रमोशनसाठी आली होती

या प्रमोशनवेळचे फोटो व्हायरल झाले आहेत

विषय एकच….. “चौक” ! 😎 १२ मे २०२३…! अशी कॅप्शन तिने लिहिली आहे

किरण गायकवाड-संस्कृती बालगुडे