Salted peanuts : खारे शेंगदाणे खाण्याचे सुपर फायदे, अतिप्रमाणात खात असाल तर तोटेच!

Asit Banage

खारे शेंगदाणे हे प्रथिनांचे (Protein) उत्तम स्रोत आहेत.

हेल्दी फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन कमी होण्यास मदत होते.

यातील मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

प्रथिने आणि फॅट्समुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळते.

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात खावे.

कॅलरी आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असल्याने अतिसेवन केल्यास वजन वाढू शकते.

काही लोकांना जास्त शेंगदाणे खाल्ल्यास गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...