नखरेल तुझी अदा, ज्यावर मी आहे फिदा...!

मोनिका क्षीरसागर

 'सैयामी' एक सुंदर आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे.

मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर तिचे पाऊल सिनेसृष्टीकडे वळले. 

ती चित्रपटातील काळजीपूर्वक भूमिका निवडण्यासाठी ओळखली जाते. 

२०१५ च्या तेलुगू चित्रपट ‘रे’मधून सैयामीने 'सिने' क्षेत्रात पदार्पण केले .

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झ्या’ या हिंदी चित्रपटातून   तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. 

तिने रितेश देशमुखच्या 'माऊली' या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती.