Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई

स्वालिया न. शिकलगार

बोल्ड अन्‌ बिनधास्त म्हणून ओळख असलेली सईची फॅशन स्टेटमेंट अफलातून आहे

ग्रे कलरच्या वनपीसमध्ये तिचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत

लाईट मेकअपमध्येही सईने चारचाँद लावले आहेत

नेटकऱ्याने फोटोवर कॉमेंट करत म्हटलंय-लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई