आकाशकंदीलासारखी चमकतेस सई

Shambhuraj Pachindre

सईने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत.

तिने मल्टी कट गाऊन घातला आहे.

तिच्या या हटके लूकची सर्वत्र चर्चा होतेय.

या फोटोंमध्ये सई नेहमीप्रमाणे हॉट पोझेस देताना दिसतेय.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर Dream Girl❤️ very cute 😍 अश्या कमेंट्स केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here