Saiee Manjrekar : सईने शेयर केले खास फोटो

Shambhuraj Pachindre

ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये ती जबरदस्त दिसत आहे.

सईच्या  फोटोंमधील अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

सई मांजरेकर सोशल मीडीयावर नेहमीच सक्रिय असते.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने हे फोटो शेअर केले आहेत.